बंद

    ग्रामपंचायत विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री.ईशाधीन शेळकंदे 

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा)

    जिल्हा परिषद,सोलापूर

    Ishadhin Shelkande

     

     

    9921795505
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री.झेङ..शेख

    (कनि. प्रशासन अधिकारी)

    ग्रामपंचायत विभागाकडील सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे व मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) व वरिष्ठ यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पद सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री. संजय ए. गौडगाव वरिष्ठ सहाय्य्क ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची जिल्हाआस्थापना -2 चे कामकाज करणे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    2 श्री. सचिन यू. आंबेकर वरिष्ठ सहाय्य्क मुलकी-1 व मुलकी-2 चे कामकाज, ग्रामपंचायत कर्मचारी आस्थापना कामकाज, कोर्ट केस, जैवविविधता कामकाज.
    3 श्री.गव्हाणे आर.एस. वरिष्ठ सहाय्य्क ग्रामपंचायत -4 सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे चौकशी कामकाज व कलम 39 सरपंच/उपसरपंच अपात्रता कामकाज पाहणे व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    4 श्री.कांबळे जी.आर. वरिष्ठसहा लेखा तीर्थ क्षेत्र विषयक कामकाज व लेखा कामकाज, जिल्हा ग्रामीण विकास निधी कामकाज, लेखापरीक्षण कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    5 श्री.वाले बी.एस. कनिष्ठ सहाय्य्क आवक बारनिशी विषयक कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    6 श्री.हुच्चे जी.एस. कनिष्ठ सहाय्य्क मुलकी -3, वित्त आयोग कामकाज, भांडारपाल, वेतनदेयक कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    7 श्री.एस.सी.तिडके कनिष्ठ सहाय्य्क तालुका स्तरावरुन प्राप्त तक्रार अर्जाचे निवारण विषयक कामकाज पाहणे व लोकशाही दिन व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    8 श्री. म्हेत्रे एन.सी. कनिष्ठ सहाय्य्क

    आस्था-3 सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे सेवानिवृत्त / कुटूंब निवृत्ती वेतन प्रकरण,  भ.नि.नि.प्रकरणे, वैद्यकिय प्रकरणे मंजुर करणे व

    वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

    9 श्री.कस्तुरे जी.बी. कनिष्ठ सहाय्य्क मा.आयुक्त पुणे यांचे कार्यालयाकडे प्रतिनियुक्ती.
    10 श्री. गुरव पी.आर. कनिष्ठ सहाय्य्क जावक विभाग कामकाज व माहिती अधिकार कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    11 श्री. खरबस (वि.अ.पंचायत) विस्तार अधिकारी (सांख्यिकी ) पदाचा पदभार व ठराव पडताळणी  व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    12 श्री.मस्के जी.. कनिष्ठ सहाय्य्क शिक्षण विभाग (प्रा.) कार्यालयाकडे प्रतिनियुक्ती
    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कामांची छायाचित्रे प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )