बंद

    बांधकाम विभाग २

     

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री.संतोष विजयकृष्ण कुलकर्णी

    कार्यकारी अभियंता,

    बांधकाम विभाग क्र.

    जिल्हा परिषद,सोलापूर

    kulkarni 0217-2724005 888878275
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री. कोरे एम. के.

     (कनिष्ठ प्रशासन अधिकारी)

    बांध.2 मधील सर्व कार्यालयीन कर्मचा-यांवर  सनियंत्रण ठेवणे, मा.कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे

    श्री.यू.के.राजगुरु

     (सहाय्य्‍क लेखाधिकारी)

    लेखाविषयक कामकाजावर सनियंत्रण मा.कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री.देशपांडे एस.जी शाखा अभियंता विकास कामानां प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणे, प्रकल्प विषयक कामकाज (रस्ते)
    2 श्री.गोरे एस.एन क.अभियंता विकास कामानां प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणे, प्रकल्प विषयक कामकाज (बांधकाम)
    3 श्री.एस.एस.नामदास क.अभियंता विकास कामानां प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणे, प्रकल्प विषयक कामकाज (सभागृह बांधणे,ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, पाणंद रस्ते )
    4 श्री.आर.पी.शेरकर स्था.अ.सहाय्यक सर्व प्रकल्प अवेक्षक यानां मदतनीस/सहाय्यक म्हणून कामकाज करणे.
    5 श्री व्ही सी मलपे आरेखक रस्ते दजोन्नती, अंतराचे दाखले, रस्ते सांख्यिकी माहिती, जि.प.मालमत्ता व तसेच रेखाचित्र विषयक कामकाज
    6 श्री.एस.एस.शिंदे व.सहा (लेखा) विकास कामाची देयके पासिंग करुन देणे, कामानां मुदतवाढ देणे, कपातीचे धनादेश जमा करणे इ.कामकाज
    7 श्री. एन.एस.कुटे व.सहा करमाळा, माढा तालुका ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाचे कार्यारंभ आदेश देणे
    8 श्री पी एन मोरे व.सहा ई-निविदा माळशिरस, पंढरपूर तालुका ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाचे कार्यारंभ आदेश देण, आपले सरकार तक्रारी निपटारा करणे.
    9 श्रीम एस एस म्हेत्रे व.सहा ई-निविदा सांगोला तालुका ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाचे कार्यारंभ आदेश देणे
    10 श्री.आर.के.गुरव व.सहा ग्रामपंचायत निविदा माळशिरस, पंढरपूर, , सांगोला, मंगळवेढा, करमाळा व   भांडार विभागचे कामकाज
    11 श्री.एस.एस.स्वामी क.सहा धनपाल कर्मचारी यांचे दरमहा वेतन देयक तयार करणे व वेतन वेळेत होणेसाठी कार्यवाही करणे तसेच इतर देयके व सादिल देयक तयार करुन सादर करणे
    12 श्री.घोगरे व्ही.व्ही क.सहा विकास कामांचे निधी मागणी करणे, देयकावर बजेट टाकून देणे, विकास कामाचे बजेट  विषयक सर्व कामकाज
    13 श्रीमती.एस.बी.जाधव क.सहा सुरक्षा अनामत – माळशिरस, मंगळवेढा,पंढरपूर, करमाळा, सांगोला
    14 श्री.पी.एस.बिराजदार क.सहा सेवानिवृत्ती वेतन, ना.प. भ.नि.नि/अंतिम भ.नि.नि, अर्जित रजा रोखीकरण, गोपनीय अहवाल पुर्नविलोकन, मासिक दैनंदिनी,   जिल्हास्तरीय 5 तालुक्याचे आस्थापना विषयक सर्व कामकाज
    15 श्री.आर.बी.भोसले क.सहा वार्षिक वेतनवाढ मंजूर करणे, अर्जित/वैदयकीय/किरकोळ रजा मंजूर करणे, वैदयकीय/भ.नि.नि./सेवानिवृत्ती विषयक लाभ मंजूर करणेसाठी कार्यवाही करणे, गोपनीय अहवाल सादर करणे, कार्यालयीन आस्थापनां विषयक सर्व कामकाज
    16 श्रीम.साठे जे.बी क.सहा सेवानिवृत्ती वेतन, ना.प. भ.नि.नि/अंतिम भ.नि.नि, अर्जित रजा रोखीकरण, जिल्हास्तरीय 5 तालुक्याचे आस्थापना विषयक सर्व कामकाज आस्था-3 मैलमजूर आस्थापनां
    17 श्री पी आर काळे क.सहा धनपाल सहाय्यक व आस्थापनां विभागातील सर्व कार्यासनांना सहाय्यक
    18 श्री एस एम कांबळे क.सहा चौकशी, कोर्ट विषयक कामकाज, पाच तालुक्योचे न्यायालयीन प्रकरणाचे सर्व कामकाज व सर्व प्रकारचे तक्रार चौकशी प्रकरणे कामकाज मा.आयुक्त तपासणी बाबतचे कामकाज
    19 श्री एस एस कुंभार क.सहा कार्या.टपाल आवक मध्ये प्राप्त सर्व टपाल संबधित कार्यासनांना देणे, सर्व संदर्भ नोंदवहया ठेवणे व गोषवारा काढणे, सर्व टपाल बटवडा करणे इ.कामकाज

     

    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 05/09/2024 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )
    2 22/08/2024 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )