ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
कार्यालय प्रमुखाचे नाव | पदनाम | फोटो (छायाचित्र) | कार्यालय दुरध्वनी | भ्रमणध्वनी क्रं. |
---|---|---|---|---|
श्री. संजय भरत धनशेट्टी |
कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद,सोलापूर |
![]() |
02172727035 | 9834216208 |
कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज |
---|---|
श्री. अविनाश द.गोडसे (सहाय्यक प्रशासन अधिकारी) |
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मधील सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे. मा.कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु.जि.प सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे. |
श्री.पी.एस.शेंडगे सहाय्य्क लेखाधिकारी |
संपूर्ण कार्यालयाचे लेखाविषयक नियंत्रण करणे ,कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु.जि.प सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे. |
श्री.जी.व्ही कलुबर्मे वरीष्ठ सहाय्यक लेखा |
अनामत रक्कमांचे देयके NRDWP , 15 वा वित्त आयोग ,आमदार खासदार निधी ,तपासणे ,ऑनलाईन करणे ,वरील योजनांचे देयकाची तपासणी ,नळ कनेक्शन , संपूर्ण स्थानिक निधी लेखा ,पंचायत राज समिती महालेखाकार यांचेकडील परिच्छेाचे अनुपालन तयार करणे तसेच कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यंानी वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार कामकाज करणे. |
श्री.ए.बी.सलगर कनिष्ठ लेखाधिकारी |
11 तालुक्यातील जलजीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व कामकाज |
अ.क्रं | कार्यासन क्रमांक | कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज | |
---|---|---|---|---|
1 | आस्था 1 | श्रीम. व्ही .एस. शिंदे |
कार्यालयीन आस्थापना विषयक माहिती देणे ,आषाढी वारी आदेश बाबतचे संपूर्ण कामकाज ,कार्यकारी अभियंता ,उपकार्यकारी अभियंता ,शाखाअभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे आस्थापाना विषयक कामकाज ,तालुका आस्थापना तांत्रिक सर्व कर्मचारी ,तालुका बदली (तांत्रिक वर्ग-3) ,तांत्रिक पद भरती से.नि अधिकारी /कर्मचारी नियुक्ती व डाटा एन्ट्री ऑपरेटीर कंत्राटी तत्वावर तालुकास्तरावर तसेच कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यंानी वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार कामकाज करणे. |
|
2 | आवक/ जावक | श्रीम .आर. आर.रोजी |
आवक बारनिशी विभागाचे संपूर्ण कामकाज, कार्यासन निहाय आवक नोंदवणे/संबंधित कार्यासनांस वाटप करणे, सर्व संदर्भ नोंदवहया नोंदवणे व गोषवारा काढणे, इतर विभागाकडील नस्ती घेऊन वाटप करणे. कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. |
|
3 | आस्था 2 | श्री.आर.ए.करजगीकर | मा.आयुक्त तपासणी संबंधित सर्व कामकाज ,यांत्रिकी संबंधित सर्व आस्थापाना कामकाज ,अधिकारी वर्ग् 1 ,2,3 यांची मासिक दैनंदिनी मंजूर करणे व प्रवास भत्ते देयके सादर करणे. 1 ते 23 माहिती ऑनलाईन भरणे व साप्रवि 1 कडे सादर करणे ,शाखाअभियंता /क.अभियंता /स्था.अ.सहा यांना संगणक सूट देणे ,पुर्नर्विलोकन/व्यावसयिक परीक्षेतून सूट/कालबध्द पदोन्नती लाभ देणे ,क.अभि यांना शा.अ या पदाचा दर्जा देणे , कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | |
4 | निविदा 2 | श्री.आर.एस.घोडके |
ऑफ लाईन 11 तालुक्याचे निविदा विषयक संपूर्ण् कामकाज |
|
5 | निविदा -1 | श्री.व्ही.जी.वाल्मिकी |
ई निविदा विषयक सर्व कामकाज ,भांडार साहित्य खरेदी व वाटपत करणे ,टीसीएल खरेदी करणे व वाटप करणे वाहन भाडे तत्तवावर घेणे कार्यालयीन स्टेशनरी घेणे वाटप करणे ,पी.जी.पोर्टल व आपले सरकार,लोकायुक्त प्रकरण ,लोकशाही दिन ,यशवंत पंचायतराज अभियान कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. |
|
6 | लेखा -4 | श्री.ओ.पी.बुरसे |
जलजीवन मिशन व ZPPFMS चे कॅशबुक रोजकिर्द नोंदवही अदयावत ठेवणे शासकीय वजाती शासन सदरी भरणा करणे अनुदान निर्धारण करणे सर्व लेखाशिर्ष उपयोगिता प्रमाणपत्र देणे. |
|
7 | धनपाल | श्री.जी.व्ही.साळुंखे |
जलजीवन मिशन योजना ,जि.प सेस ,हस्तांतरण ,जिल्हा निधी अभिकरण टंचाई इत्यादी सर्व लेखाशिर्ष यांची निधी मागणी ,निधीवितरण ,ताळमेळ घेणे ,सुरक्षा रक्कम व इतर सर्व देयक ZPFMS वर ऑनलाईन करणे तसेच संपूर्ण स्थानिक निधी लेखा ,पंचायत राज समिती महालेखाकार यांचेकडील परिच्छेाचे अनुपालन पत्रव्यवहार लेखाविषयक वेतन व इतर देयकांचे संपूर्ण कामकाज तसेच टंचाई करीता निधी मागणी करुन तालुक्यास वाटप करणे व खर्चाचा ताळमेळ ,आषाढी वारी करीता निधी वाटप करणे नमुना नं 12,13,14 नोंदवही वरिष्ठांनी दिलेले सूचनेनुसार कामकाज करणे. |
|
8 | तांशा -1 | श्रीम. एस. ए. पोरेडी |
करमाळा, माढा,मोहोळ या तालुक्यातील अंदाजपत्रके छाननी,तपासणी करणे ,मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम संपूर्ण कामकाज ,प्रादेशिकनळपाणीपुरवठायोजनागुणवंतामधीलवाडया/वस्त्या/अंगणवाडी शाळांना पाणीपुरवठा करणे ,वरील योजनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ,सर्व योजनांचे अंदाजपत्रकानुसार मंजूर करणे ,तांत्रिक मान्यता देणे , परिश्ष्ठि ब व देयक तपासणी LAQ ची माहिती देणे सभेस आवश्यक ती माहिती देणे ,मा.आयुक्त तपासणी स्थानिक निधी लेखा परीक्षण ,महालेखाकार मुंबई व केंद्री य तपासणीचे एकत्रित असलेले मुददे माहिती सादर करणे व मुदयाचे अनुपालन तयार करणे वरील ऑडीट चे सर्व योजनांचे तालुक्याचे स्वतंत्र अनुपालन तयार करणे . |
|
9 | तांशा -2 | श्री वाय.सी.म्हमाणे |
उत्तर सोलापूर, माळशिरस , बार्शी या तालुक्यातील अंदाजपत्रके छाननी,तपासणी करणे ,मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम संपूर्ण कामकाज ,प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गुणवंतामधील वाडया/वस्त्या/अंगणवाडी शाळांना पाणीपुरवठा करणे ,वरील योजनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ,सर्व योजनांचे अंदाजपत्रकानुसार मंजूर करणे ,तांत्रिक मान्यता देणे , परिश्ष्ठि ब व देयक तपासणी LAQ ची माहिती देणे सभेस आवश्यक ती माहिती देणे ,मा.आयुक्त तपासणी स्थानिक निधी लेखा परीक्षण ,महालेखाकार मुंबई व केंद्री य तपासणीचे एकत्रित असलेले मुददे माहिती सादर करणे व मुदयाचे अनुपालन तयार करणे वरील ऑडीट चे सर्व योजनांचे तालुक्याचे स्वतंत्र अनुपालन तयार करणे कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. |
|
10 | तांशा -3 | श्री.के.बी निमसे |
मंगळवेढा या तालुक्यातील अंदाजपत्रके छाननी,तपासणी करणे ,मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम संपूर्ण कामकाज ,प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गुणवंतामधील वाडया/वस्त्या/अंगणवाडी शाळांना पाणीपुरवठा करणे ,वरील योजनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ,सर्व योजनांचे अंदाजपत्रकानुसार मंजूर करणे ,तांत्रिक मान्यता देणे , परिश्ष्ठि ब व देयक तपासणी LAQ ची माहिती देणे सभेस आवश्यक ती माहिती देणे ,मा.आयुक्त तपासणी स्थानिक निधी लेखा परीक्षण ,महालेखाकार मुंबई व केंद्री य तपासणीचे एकत्रित असलेले मुददे माहिती सादर करणे व मुदयाचे अनुपालन तयार करणे वरील ऑडीट चे सर्व योजनांचे तालुक्याचे स्वतंत्र अनुपालन तयार करणे कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. |
|
11 | तांशा -3/6 | श्री.पी.एन.चव्हाण | पंढरपूर , अक्कलकोट, सांगोला, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील अंदाजपत्रके छाननी,तपासणी करणे ,मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम संपूर्ण कामकाज ,प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गुणवंतामधील वाडया/वस्त्या/अंगणवाडी शाळांना पाणीपुरवठा करणे ,वरील योजनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ,सर्व योजनांचे अंदाजपत्रकानुसार मंजूर करणे ,तांत्रिक मान्यता देणे , परिश्ष्ठि ब व देयक तपासणी LAQ ची माहिती देणे सभेस आवश्यक ती माहिती देणे ,मा.आयुक्त तपासणी स्थानिक निधी लेखा परीक्षण ,महालेखाकार मुंबई व केंद्री य तपासणीचे एकत्रित असलेले मुददे माहिती सादर करणे व मुदयाचे अनुपालन तयार करणे वरील ऑडीट चे सर्व योजनांचे तालुक्याचे स्वतंत्र अनुपालन तयार करणे तांत्रिक मंजूरीचे रजिष्टर ठेवणे ,टंचाई ,जलयुक्तशिवार ,अतिवृष्टी सभा माहिती करणे ,मा.मुकाअ मा.जिल्हाधिकारी सभा माहिती करणे ,दक्षता समिती सभा माहिती एकत्रित करणे अषाढी वारी सभा माहिती एकत्रित तयार करणे इतर सभा माहिती तयार करणे , वार्षिक प्रशासन अहवाल ,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम,MIS करणे कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | |
12 | परिचर | श्रीम.सी.के.क्षिरसागर | आवक/जावक टपाल वाटप ,इन्कम टॅक्स चलन भरणे ,झेरॉक्स काढणे | |
13 | परिचर | श्री.एम.जे.कलादगी | बाहेरील टपाल ,पोस्ट , झेरॉक्स कामकाज | |
14 | परिचर | श्रीम ए.आर.तुपारे | तांत्रिक शाखा व सहाय्यक भूवैज्ञानिक यांचेकडील कामकाज | |
15 | परिचर | श्रीम.ए.एस.निराळी | अर्थ विभागाकडील नस्ती देणे आणणे ,टपाल रजिष्टरला नोंदवणे ,झेरॉक्स कामकाज ,लेखा शाखेचे कामकाज | |
16 | परिचर | श्री.व्ही.आर.कदम | कार्यकारी अभियंता यांचे बेल ,वेतनदेयक कोषागार कार्यालयास सादर करणे ,चेक भरणे |
अ.क्रं | शीर्षक | दिनांक | पहा/डाउनलोड करा | |
---|---|---|---|---|
1 | सेवा जेष्ठता यादी 2025 | तात्पुरती यादी | 13/02/2025 | प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 5 MB ) |