सामान्य प्रशासन विभाग
कार्यालय प्रमुखाचे नाव | पदनाम | फोटो (छायाचित्र) | कार्यालय दुरध्वनी | भ्रमणध्वनी क्रं. |
---|---|---|---|---|
श्रीमती. स्मिता महादेव पाटील |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) जिल्हा परिषद,सोलापूर |
![]() |
0217- 2727035 |
9834021120 |
कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज |
---|---|
श्री.अनिल बा.जगताप (सहाय्यक प्रशासन अधिकारी) |
सामान्य प्रशासन विभाग क्रं.1 मधील सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी/मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे. |
श्री.सचिन साळूंखे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) |
कार्या-1,2अ,2ब,2क,3अ,3ब,3क,3ड,4,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16अ,16ब,16क यशवंत पंचायत राज अहवाल कामकाज तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी/मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे. |
श्री.तजमुल मुतवल्ली (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) |
कार्या- 5अ,5ब,5क,5ड, आपले सरकार पोर्टल कामकाज, RFD अहवाल,वरिष्ठ कार्यालय सभा अहवाल, विधी कक्षा कडील संपुर्ण कामकाज व नियंत्रण, तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी/मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे. |
श्री. विशाल जाधव (लघुलेखक निम्न श्रेणी) |
जि.प सर्वसाधारण सभा,मा.स्थायी समिती सभा, मा.मु.का.अ व उप.मु.का.अ (सा.प्र.) यांचे वेळोवेळी सर्व सभेच्या/बैठकीच्या वेळेस स्टेनो विषयक कामकाज पाहणे व तद्नंतर प्रोसेडिंग तयार करणे, जि.प कडील कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल विषयक पत्रव्यवहार कामकाज करणे व वर्गीकरणानुसार जतन करून ठेवणे, मा.मु.का.अ व उप मु. का. अ. (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे. |
अ.क्रं | कार्यासन क्रमांक | कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज | ||
---|---|---|---|---|---|
1 | 01 | श्रीम.ममता काशेट्टी |
वर्ग-1 व वर्ग-2 अधिकाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज, संबंधित अधिकाऱ्यांचे ई-सेवा पुस्तक अनुषंगिक बाबी अदयावत करणे, वर्ग -1 व वर्ग -2 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण विषयक कामकाज करणे. खाते प्रमुख यांची मासिक दैनंदिनी मंजुरीस्तव सादर करणे. जिल्हा परिषदेकडील सर्व वर्ग-1 व वर्ग-2 अधिकाऱ्यांच्या नस्तीवर अभिप्राय देणे. |
||
2 | 2 अ | श्रीम. गौरी कदम |
· जावक बारनिशी विभागाचे संपूर्ण कामकाज, विभागाकडून संबंधीत कार्यासनाव्दारे प्राप्त नस्ती नोंदवून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे सादर करणे. |
||
3 | 2 ब | श्री. किरण जाधव |
|
||
4 | 3 अ /अ ब |
श्री.महेश केंद्रे
|
वर्ग-3 जिल्हा आस्थापना, सरळसेवा पदभरती प्रक्रिया,10%ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती,लाडपागे पदभरती,पदवीधर अंशकालीन कर्मचारी पदभरती, बिंदूनामावली सप्रअ, कप्रअ,वरिष्ठ सहा,कनिष्ठ सहा संवर्गाच्या सरळसेवा व पदोन्नती बाबत बिंदूनामावली हाताळणे, नियतकालावधीमधील होणाऱ्या बदल्या विषयक कामकाज, आंतरजिल्हा बदली नस्ती विषयक कामकाज, कनिष्ठ सहाय्यक समायोजनाव्दारे 10 % संवर्गाची बिंदूनामावली हाताळणे, जि.प. कडील सर्व विभागाच्या नस्तीवर अभिप्राय देणे, सेवा खंड क्षमापित करणे, कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबींवर अभिप्राय देणे, स्पर्धा परिक्षा बाबत वरिष्ठ सहायक संवर्गाची बिंदुनामावली हाताळणे, मविसे गट-ब पदोन्नती बाबत नस्ती हाताळणे, वर्ग-3 मधील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करणे, वर्ग 3 मधील कर्मचारी विभागीय स्तरावरील स्पर्धा परिक्षा कामकाज करणे. |
||
5 | श्री. मोहित वाघमारे |
वरील प्रमाणे कार्यासन 3 अ / 3ब यांना नेमून दिलेल्या जिल्हा आस्थापना या कार्यासनाचे मदतनीस म्हणून कामकाज पाहणे, व स्टेनो यांना गोपनिय अहवाल संबंधीत कामकाजास वेळोवेळी मदत करणे. |
|||
6 | 4 | श्री. ऋषिकेश जाधव |
गुणवंत कर्मचारी पुरस्कार (राज्य शासन/जि.प. स्तर), हिंदी/मराठी भाषा सुट देणे विषयक कामकाज, मा.पालकमंत्री/ मा. मुख्यमंत्री सचिवालय जिल्हा कक्ष सोलापूर संदर्भात कामकाज, वर्ग-03 व वर्ग-04 च्या कोव्हीड -19 नस्तीबाबत कामकाज नस्तीवर अभिप्राय देणे, वर्ग 3 व वर्ग-4 रिक्त पदांचा मासिक/त्रैमासिक अहवाल पाठविणे, आमदार-खासदार संदर्भावर कार्यवाही करणे. |
||
7 | 5 अ | श्री. विशाल उंबरे |
वर्ग 1 व वर्ग 2 चौकशी विषयक संपूर्ण कामकाज, वर्तमानपत्र रोटेशन, पासपोर्ट नाहरकत प्रमाणपत्र देणे विषयक कामकाज, परदेश जाणे परवानगी बाबत, राजीनामा मंजूरीचे प्रकरणे हाताळणे,वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे. |
||
8 | 5 ब | श्रीम.सुजाता कांबळे |
लिपीकवर्गीय वर्ग 3 कर्मचारी यांचे चौकशीचे कामकाज, जि.प. कडील सर्व विभागाच्या चौकशी नस्तीवर अभिप्राय देणे. |
||
9 | 5 क | श्री. इरण्णा भरडे |
वाहन चालक व वर्ग 4 मधील कर्मचारी यांचे चौकशीचे कामकाज, मा.आयुक्त तपासणी चौकशी विषयक मासिक अहवाल, निलंबन आढावा बैठक कामकाज, वर्ग-03 व वर्ग-04 कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेणेबाबत नस्ती हाताळणे, 01 ते 33 मुदयांची माहिती संकलित करणे व आयुक्त कार्यालयास सादर करणे, मा.मुकाअ व उपमुकाअ (साप्रवि) यांनी वेळावेळी आस्थापना विषयक बैठक आयोजित केल्यास त्यासंदर्भात PPT करणे, व सभेचे इतिवृत्त तयार करणे व पत्रव्यवहार करणे. |
||
10 | 5 ड | श्री.गजानन कुलकर्णी |
न्यायालयीन कामकाज पहाणे व न्यायालयाशी संबंधित नस्तीमध्ये अभिप्राय देणे तसेच आवश्यकतेनुसार नस्तीमध्ये सरकारी अभियोक्ता यांचे अभिप्राय घेणेबाबत कार्यवाही करणे,न्यायालयीन प्रकरणांचा गोषवारा दर आठवडयास काढुन मा.मुकाअ व उपमुकाअ (साप्रवि) यांना सादर करणे (सदर कामकाज श्री. मुतवल्ली, क.प्र. अ.यांचे मार्फत सादर करणे) |
||
11 | 6 | श्री. संतोष शिंदे |
मा.आयुक्त तपासणी कामकाज, मा.आयुक्त तपासणीचे वेळेस नियोजन विषयक संपूर्ण कामकाज, मा.मु.का.अ व उप.मु.का.अ तपासणी, स्थानिक निधी लेखा परिक्षण, पंचायत राज समिती अनुषंगिक कामकाज, पंचायत राज लेखापरिक्षण, यशवंत पंचायत राज अभियान, व या सर्व बाबींबाबत मा.आयुक्त पुणे यांनी मागविलेली वेळोवेळीची माहिती संकलित करुन देणे. |
||
12 | 7 | श्री.तुषार इटकर |
वर्ग 3/4 वेतन देयके, पदाधिकारी व जि.प. सदस्य यांचे मानधन व प्रवासभत्ते, टेलिफोन देयके अदा करणे, मा.अध्यक्ष, मा.मु.का.अ, मा.अति. मु.का.अ व उप.मु.का.अ (प्र.) यांचे अधिनस्त वाहनांचे वाहन विषयक देयके पारित करणे व तद्अनुषंगिक कामकाज करणे, ध्वजदिन निधी संकलन. |
||
13 | 8 |
श्री.विशाल गायकवाड
|
वर्ग 1/2 वेतन देयके, अग्रीम विषयक कामकाज, लेखाविषयक कामकाज, कार्यालयीन रोखपाल म्हणून सर्व कामकाज, 2053 तरतूद, MTR सादर करुन वेतनविषयक अनुदान वितरण करणे, वेळोवेळी अनुदान निर्धारण करणे. निवृत्ती वेतन अनुदान व वितरण. |
||
14 | 9 | श्री.प्रदीप सगट |
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त प्रकरणे, कुटूंब निवृत्त प्रकरणे, स्वेच्छा सेवानिवृत्त प्रकरणे. हजेरी सहाय्यक कर्मचारी यांच्या नस्तीवर सेवाविषयक बाबीसंदर्भात अभिप्राय देणे तसेच सेवानिवृत्ती नंतरच्या लाभा विषयक कामकाज करणे व त्यासंदर्भात न्यायालयीन प्रकरणाच्या नस्ती हाताळणे. |
||
15 | 10 | श्रीमती. प्रज्ञा कुलकर्णी |
भनिनि परतावा/नापरतावा प्रकरणे मंजुर करणे विषयक कामकाज, नांवात बदल करणे, अंतिम भ.नि.नि कामकाज, वैदयकीय प्रतिपूर्तीचे कामकाज. |
||
16 | 11 | श्री.राठोड एस.एच |
अनुकंपा कामकाज संपूर्ण व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे, अनुकंपा त्रैमासिक अहवाल शासनास सादर करणे, अनुकंपा ची जेष्ठतासुची प्रसिध्द करणे, विजा-भज कमिटी,इमाव कमिटी,अनुजाती अनु.जमाती कमिटी संदर्भात माहिती संकलित करुन बुकलेट तयार करणे. माहिती अधिकार ऑफलाईन व ऑनलाईन बाबत कामकाज करणे, ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज ज्या त्या विभागाकडे पाठविणे |
||
17 | 12 | श्री. नागेश कोमारी |
जि.प सर्वसाधारण सभा, स्थायी समिती कामकाज करणे, लोकआयुक्त प्रकरणे, लोकशाही दिन, तक्रार निवारण बाबत कामकाज पहाणे. |
||
18 | 13 | श्री.प्रभाकर डोईजडे |
सनियंत्रण कक्षाचे कामकाज,मा.मु.का.अ यांचे सर्व ऑनलाईन व ऑफलाईन बैठकीचे (योजनाविषयक व आस्थापनाविषयक बैठका) कामकाज करणे, मा.मुकाअ कडुन आयोजित दर सोमवार च्या बैठकीच्या अनुषंगाने लिंक संबंधित विभागास ईमेल द्वारे Forward करुन माहिती संकलित करणे व सर्व विभागाचा एकत्रित गोषवारा तयार करुन मा.मुकाअ व उपमुकाअ (साप्रवि),जि.प.सोलापूर यांचे अवलोकनार्थ सादर करणे, मा.मु.का.अ यांचे यांचे कडील सर्व सभांची माहिती सर्व विभागाकडून एकत्रित करणे व त्याबाबतची PPT तयार करणे व सभेच्या वेळी सादरीकरण करणे. |
||
19 | 14 | श्री.नरेंद्र अकेले |
कार्यालयीन भांडार विषयक संपुर्ण कामकाज, ई-गव्हर्नन्स, वकील फी तरतूद, जि.प आयएसओ मानांकन, मा.पदाधिकारी, मा.मु.का.अ व मा.अति.मु.का.अ कार्यालयास आवश्यक लेखनसामुग्री साहित्य पुरविणे, वर्तमानपत्रे पुरविणे व देयके देणे. मा.पदाधिकारी यांचे शासकीय निवासस्थानी फर्निचर व साहित्य पुरवठा करणे. राजशिष्टाचार विषयक कामकाज करणे, वाहन खरेदी/निर्लेखन, टयुब टायर परवानगी जि.प वाहनांस जिल्हयाबाहेर जाण्यांस परवानगी देणे. पं.स कडील वाहनांस इंधन व दूरुस्ती तरतुद वितरण, जि.प व पं.स करिता संगणक आयटी अनुषंगिक खर्च करणे, सी.सी.टी.व्ही प्रणाली नियंत्रक, जि.प सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा अल्पोपहार पुरविणे, मा.अध्यक्ष/ मा.मु.का.अ यांचे आढावा बैठकीच्या वेळेस आवश्यक जेवणाचा पुरवठा करणे, शासकिय निवासस्थान वाटप सभा आयोजित करणे/निवास वाटप करणे, जि.प. क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा, क्षणमासिक कामकाज, अप्रशासन तरतुद (बजेट), सेस बजेट तरतुद करणे. |
||
20 | 15 | श्रीम.व्ही. आर. रंपुरे |
कार्यालयीन आस्थापना विषयक सर्व कामकाज, अर्जित रजा रोखीकरण कामकाज, अशंदायी वर्गणी मयत व राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांस परत करणे, अपंगाना व्यवसाय कर सुट व वाहतूक भत्ता मंजुर करणे विषयक कामकाज, संगणक सुट देणे व त्याअनुषंगिक कामकाज, पावसाळी अभियान कामकाज व त्याअनुषंगिक कामकाज, शासकीय पंच म्हणुन मागणी नुसार कर्मचारी पुरविणे. |
||
21 | 16 अ | श्री. अरविंद सोनवणे |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणे, उप.मु.का.अ यांची दैनंदिनी अद्यावत करुन मंजुरीस्तव सादर करणे, कार्यालयीन वाहनांचे लॉगबूक व हिस्ट्रीबूक अद्यावत ठेवणे, दररोज ई-मेल काढणे, वर्ग 3 वा. चा. व वर्ग 4 परिचर यांची जिल्हा आस्थापना, वर्ग-4 बिंदूनामावली अदयावत करणे, वर्ग -03 व वर्ग 04 चे कर्मचारी यांना परीक्षा परवानगी देणे, स्थायित्वाचा लाभ मंजुर करणे, वर्ग-04 मधुन वर्ग-03 मध्ये पदोन्नती देण्यासंदर्भात नस्ती हाताळणे, वर्ग-3 वा. चा. व वर्ग 4 परिचर आंतरजिल्हा बदली नस्ती विषयक कामकाज. |
||
22 | 16 ब | श्री.इरफान कारंजे |
वर्ग 3 व वर्ग 4 गटविमा प्रकरणे हाताळणे, 55 वर्षानंतर सेवेत मुदतवाढ देणे, दिव्यांग कर्मचा-यांना साहित्य पुरवठा करणे, सर्व विभागाकडील शासन मान्यताप्राप्त संघटनेचे बैठका घेणे व इतिवृत्त तयार करणे, संघटनेशी संबंधित कामकाज करणे, सेवा प्रवेशोत्तर परीक्षा कामकाज व सुट देणे कामकाज करणे. |
||
23 | 16 क | श्री. कृष्णकांत लोंढे |
आपले सरकार पोर्टल तक्रारी ज्या त्या विभागाकडे पाठविणे, शासन निर्णय काढणे व संबंधित सर्व विभागांना हस्तांतरित करणे, सा.प्र.वि. विभागाकडील अभिलेख वर्गीकरण कामकाज. |
अ.क्रं | शीर्षक | दिनांक | पहा/डाउनलोड करा | |
---|---|---|---|---|
1 | सेवा जेष्ठता यादी 2025 | तात्पुरती यादी | 01/01/2025 | प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 5 MB ) |