सोलापूर जिल्हा परिषद मार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत एकुण 7 प्रकारचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
सेवा हमी कायदा
- जन्म नोंद दाखला
- मृत्यु दाखला
- विवाह नोंद दाखला
- असेसमेंट रजिस्टर
- बीपीएल दाखला
- येणे बाकी नसल्याचा दाखला
- निराधार दाखला
सोलापूर जिल्हा परिषद मार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत एकुण 7 प्रकारचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेले आहेत.