बंद

    आरोग्य विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    डॉ. संतोष नवले

    जिल्हा आरोग्य अधिकारी

    जिल्हा परिषद,सोलापूर

    Santosh Navle

     

     

    02172726578

     

     

    9326874228
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री.नागनाथ श्रीशैल पाटील

    सहाय्यक प्रशासन अधिकारी

    कोर्ट केस,विभागीय चौकशी,सर्व अस्थापनावर नियंत्रण

    श्री.गिरीश यल्लप्पा जाधव

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    दुर्धर आजार,आंतरवासिता प्रमाणपत्र,नाहरकत प्रमाणपत्र,आरोग्य सेविका/आरोग्य सहाय्यिका आस्थापना,वैद्यकीय अधिकारी आस्थापना,भरती विषयक/पदोन्नती कामकाज

    श्री.उत्कर्ष चंद्रशेखर इंगळे ‍

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक,आरोग्य पर्यवेक्षक,औषध निर्माण अधिकारी आस्थापना,भरती विषयक/पदोन्नती कामकाज,प्रा.आ.कें/उप कें बांधकाम,जिल्हा वार्षिक योजना,जि.प.सेस योजना,कार्यालयीन भांडार,आरोग्य समिती सभा

    श्रीम.अनुपमा संजय पडवळे ‍

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    कार्यालयीन आस्थापना,मुख्यमंत्री संदर्भ,मु.का.अ. संदर्भ,सनियंत्रण सभा,वार्षिक प्रशासन अहवाल,यशवंत पंचायतराज,आवक/जावक,माहिती अधिकार,लोकयुक्त,शासन,आयुक्त संदर्भ

     

    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 02 श्री.लक्ष्मण अडसूळ जिल्हा साथरोग,कुटुंब कल्याण कार्यक्रम,तांत्रिक कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल
    2 03 श्री.महिबूब निटोरे दुर्धर आजार,आंतरवासिता प्रमाणपत्र,नाहरकत प्रमाणपत्र
    3 04 श्रीम.वंदना सोनकवडे कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत एम.आय.एस.माहिती संकलन करणे
    4 06 श्री.महेंद्र जाधव आपले सरकार पोर्टल कामकाज,तक्रारी बाबतचे कामकाज.
    5 07 श्री.गणेश शिंदे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके,आरोग्य कर्मचारी वगळून
    6 08 श्री.गोपाळ शिंदे सभेचे संपूर्ण कामकाज,बोगस डॉक्टर कामकाज
    7 09 श्री.सुर्यकांत हवले लस वाटप भांडार
    8 10 श्रीम.सुरेखा जवळकर कुटुंब कल्याण बक्षिश योजना,फ्लौरेंस लायटिंगल पुरस्कार,कुटुंब कल्याण नुकसान भरपाई योजना,मृत्यू,असफल,गुंतागुंत,अक्रेडेशन मान्यता
    9 11 श्री.समीर शेख माहिती अधिकार,मासिक दैनंदिनी
    10 12 श्रीसुनील लिंबोळे आरोग्य विभागाकडील सर्व ई-निविदा व लस विभाग सहाय्यक
    11 13 श्री.प्रवीण सोळंकी जिल्हा औषध भांडार सहाय्यक
    12 14 श्री.अशोक गाडीलकर लसीकरण,आर.सी.एच.विभागाचे कामकाज
    13 15 श्री.नितीन खेंदाड जन्म मृत्यू विभागाचे कामकाज
    14 16 श्री.मच्छिंद्र राठोड प्रा.आ.कें/उप कें बांधकाम,
    15 17 श्री.चंद्रकांत कोळी निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती प्रकरणे,भ.नि.नि.कामकाज
    16 18 श्री.सचिन कांबळे कामकाज,लोकशाहीदीन,मा.आमदार/खासदार संदर्भ,मा.मु.का.अ.संदर्भ,मा.जि.अ.संदर्भ कामकाज
    17 19 श्री.शामेल अडाकुल वैद्यकीय अधिकारी आस्थापना,वेतन देयके
    18 20 श्री.सिद्राम पेद्दे कंत्राटी वाहन चालक,कोर्ट केस,चौकशी कामकाज
    19 21 श्री.विरपक्षय्या स्वामी आरोग्य सेवक / सेविका,आरोग्य सहाय्यक / सहाय्यिका यांचे आस्थापना कामकाज
    20 23 श्री.सचिन गुरव जावक विभागाचे कामकाज,आयुक्त तपासणी,कार्यालयीन भांडार कामकाज
    21 24 श्री.रोहन भोसले कार्यालयीन आस्थापना कामकाज
    22 25 श्रीम.अमिना मुजावर आवक विभागाचे संपूर्ण कामकाज
    23 27 श्री.अरुण आयवळे प्रा.आ.केंद्र,म.न.पा / न.पा./ग्रा.रु/लस भांडार येथील शीतसाखळी उपकरणे दुरुस्ती व देखभाल करणे
    24 30 श्री.श्रेयश पाळवदे वेतन देयाकाचे बीडीएस काढणे,धनादेश काढणे
    25 31 श्रीम.संगीता हांडे जिल्हा प्रशिक्षण केंद्र कामकाज
    26 33 श्री.केदार गद्दी गोवर व पोलिओ रुग्णांचे नमुने तपासणी कामकाज, जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथील कामकाज
    27 34 श्री.बाबासाहेब काळजे जिल्हा प्रशिक्षण केंद्र कामकाज
    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )