बंद

    प्राथमिक शिक्षण विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री. कादर शेख

    जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

    जिल्हा परिषद,सोलापूर

    "kadar

     

     

    02172726538

     

     

    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्रीम.रुपाली भावसार

    (उपशिक्षणाधिकारी)

    प्रशासकीय अधिकार व शाळा भेटी

    श्री.सी.एम.होळकर

    अधिक्षक वर्ग-2 तथा

    सहाय्यक प्रशासन अधिकारी

    अधीक्षक वर्ग-2 अतिरिक्त पदभार व सहा.प्रशा.

    श्री.के.पी.शिंदे

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    प्रशासकीय नियंत्रण

    श्री.नितीन जाधव

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    प्रशासकीय नियंत्रण

     

    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पद सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री.सुहास गुरव विस्तार अधिकारी सशिअ AWP&B कामकाज, बी.आर.सी-सी.आर.सी अनुदान वितरण, शिक्षक वेतन, सशिअ ंअंतर्गत बैठकीची माहिती करणे व सादरी करण,मोफत गणवेश व मोफत पाठय पुस्तक योजना,नाविण्यपुर्ण उपक्रम-संगणक, मुलींचे शिक्षण, एस.सी.एस.टी,खा.प्रा.शा. तपासणी व अनुदान निर्धारण, जि.प.सेसयोजना,अथिती निदेशक नियुक्ती,सशिअ आस्थापना, IED,डिजीटलशाळा, ISOशाळा,ई-लर्निंगशाळा, PSM प्रक्रिया अहवाल,RFD
    2 श्री.भुसे आर.एम. विस्तार अधिकारी

    सटेंबरशिक्षक दिन, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, संशोधन व मूल्यमापन अंतर्गत सर्व उपक्रम, शाळा पूर्व तयारी,पट नोंदणी, Community Mobilization अंतर्गत सर्व उपक्रम व प्रशिक्षण ,SMC सदस्यांचे प्रशिक्षण,आधार कार्ड शिक्षक व विद्यार्थी, खा.प्रा.शा.तपासणी व अनुदान निर्धारण,भावनांक बुध्यांक काढणे, जि.प.से सस्काऊड गाईड,दप्तराचे ओझे, परिवहन समिती स्थापना व कामकाज अहवाल, प्रज्ञां संवर्धन व योगप्रशिक्षण,स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय समिती,लोक सहभाग शैक्षणिक उठाव व गुणवत्ता,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्रगत अप्रगत चाचणी आयोजन व अंमलबजावणी.TETपरीक्षा कामकाज.

    PUP/PSSशिष्यवृत्ती, प्रज्ञा शोध परीक्षा,विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा, SSA अंतर्गत निवासी/ अनिवासी हंगामी वसतिगृह, वृक्षारोपण,खा.प्रा.शा.तपासणी व अनुदान निर्धारण, विविध दिन व स्पर्धा (मराठी दिन ) राज्य स्तरीय पत्रान्वये,सातत्य पुर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन, शाळाबाहय मुले विशेष प्रशिक्षण,छोट IAS (इ.1लीते12वी) परीक्षा नियोजन व आयोजन व अंमलबजावणी.

    3 श्री.राऊत एच.डी. विस्तार अधिकारी

    RTE 25% प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे.

    प्रवेश प्रक्रियेतील शाळांना प्रतिपूर्तीबाबत कार्यवाही करणे

    AWP& B तयार करणे व शासनास सादर करणे.

    जि.प.सेस अंतर्गत शिक्षक पुरस्कारबाबत नियोजन करणे.

    खाजगी प्राथ.शाळांची तपासणी करणे.

    4 श्री.ए.ए.दफेदार विस्तार अधिकारी SSA व State Government अंतर्गत सर्व अल्पसंख्यांक योजना अंमलबजावणी व कार्यवाही,अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती खा.प्रा.शा.तपासणी व अनुदान निर्धारण,जि.प.सेस, माझी संमृध्द शाळा व प्रगत शाळा कार्यवाही,स्वच्छ शाळा समृध्द शाळा,स्वच्छ शाळा पुरस्कार
    5 श्रीम.स्वाती स्वामी विस्तार अधिकारी इ.5 वी ते 8 वी वर्ग जोडणे,खा.प्रा.शा.तपासणी व अनुदान निर्धारण जि.प.सेस क्रीडा स्पर्धा आयोजन व अंमलबजावणी,शिक्षक भरती कामकाज,SSAअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणे,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,शै.गु.विकास कार्यक्रम,किशोरी मेळावा नियोजन व आयोजन,बेटी बचाव बेटी पढाओ.
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पद सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री. जाधव नि. (लघुलेखक) सांख्यिकी संपूर्ण कामकाज,सांख्यिकी माहिती, सरल,30सप्टेंबर सांख्यिकी माहिती तयार करणे व शासनास सादर करणे,शाळा बाहयविद्यार्थी व त्याचे उपक्रम,सशिअ अंतर्गत विशेषप्रशिक्षण,विपश्यना प्रशिक्षण,वृक्षारोपण,शाळा सिध्दी,सशिअ शाळा,शिक्षक,देखभाल दुरुस्ती अनुदाने वितरण.विद्यार्थी पट व उपस्थिती नुसार शिक्षक निश्चिती विषयीक कामकाज
    2 श्रीम.पेठकर (कनिष्ठ सहाय्यक-आस्था-1) वर्ग1 व 2 अधिकारी व विस्तार अधिकारी यांची संपूर्ण आस्थापना
    3 श्री.कुणे आर एन (कनिष्ठ सहाय्यक) चौकशी कामकाज.
    4 श्री. रणदिवे विजय व.सहा. (आस्था.2) कार्यालयीन वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संपूर्ण आस्थापना
    5 श्री.बनसोडे एम ए. (कनिष्ठ सहाय्यक प्राआ-06) प्रा शि राजिनामा मंजूर करणे प्राशि स्वेच्छा सेवा निवृतीस मंजूरी देणे प्रा शि दक्षतारोध मंजूरकरणे प्राशि रजा मंजूर करणे प्रा शि यांना कर्क रोग पक्षाधात क्षयरोग आजारा वरील रजा व खास रजा मंजूरकरणे प्रा.शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूरकरणे प्रा.शि. यांना बी एड प्रशिक्षण व एम पी एस सी साठी परवागी देणे प्राशिक्षकाच्या  जादा व यक्षमापनासाठी प्रस्ताव तयार करुन मंजुर करणे. पासपोर्ट साठी प्रस्ताव पाठविणे.
    6 श्री.गाडपल्ली. (कनिष्ठ सहाय्यक प्राआ-7) तीन वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना शिक्षक पदावर नियमित करणे जि प प्रा शिक्षक खाजगी शाळेतील सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राहय धरणेसाठी परवानगी देणे,महाराष्ट दर्शन प्रवास, अप्रशिक्षीत शिक्षक व शिक्षण सेवकाचे पत्राव्दारे डी एड पुर्णप्रा शिक्षक वेतन समानिकरण प्रस्ताव तयार करणे जि प शाळा इमारत धार्मिक कार्यक्रम वापरासाठी परवानगी देणेप्रा शि वहान भत्ताव व्यवसायकर सुट देणेसाठी प्रस्ताव तयार तयार करणे नविन बालवाडी मंजूरीचा प्रस्ताव तयार करणे.इ.5वी ते 8 वी मान्यता,पोर्टलमध्ये शाळेचे नांव बदल करणे.कोविड प्रस्ताव मंजूर करणे.दुय्यम सेवा पुस्तक मान्यता देणे. नविन जि.प. प्रा. शाळांनापरवानगी,अपंग भत्ता,सेवाखंड क्षमापित,सहल,वेतन समानिकरण,आपले सरकार कामकाज.प्राथमिक शिक्षकांना अतिरिक्त मेहनताना मंजूर करणे.
    7 श्री.माने कनिष्ठ सहाय्यक

    शिक्षण सेवक भरती संपुर्ण कामकाज

    प्रा शिक्षक माघ्यम निहाय सेवा जेष्ठता यादी तयार करणे

    प्रा शिक्षक बिंदु नामावली मा समाजकल्याण अधिकारी यांचे कडून तपासून आणणे

    मागासवर्गीय शिक्षक व शि से जात प्रमाण पत्रपडताळणी  साठी  पत्रव्यवहार करणे व संकलित करणे

    मागास वर्गीय शिक्षक व शि स जात प्रमाण पत्र सादर न केलेली प्रकरणे

    प्रा शि बदली प्रस्ताव तयार करणे प्रसिध्द करणे

    अंशकालीन कर्मचारी नियुक्ती.

    टी.ई.टी.प्रमाणपत्र वाटप,परिक्षा नियोजन.

    8 श्री.बाणूर संजय पांडूरंग

    गट शिक्षणाधिकारी, पं.स.सर्व मासिक दैनंदिनी

    विस्तारअधिकारी (शिक्षण)यांचे मासीक दैनंदिनी

    प्राथमिक शिक्षकांचे (सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे) नावात बदल करणे   आगामी दोन वर्षात सेवानिवृत्त होणारे प्रा शिक्षक यांची यादी जाहीर करणे

    सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह,जवाहरलाल नेहरु मुलांचे वसतीगृह आस्थापना (नियुक्ती  पदोन्नती प्रकरणी मागणी नुसार गोपनीय अहवाल उपलब्ध करुन देणे

    व बदली, ऑडीट पॉईंट व वसतीगृहाचे संपूर्ण कामकाज)

    9 श्री.ओहोळ कनिष्ठ सहाय्यक, लेखा 5 प्रा शि वैद्यकीय प्रतिपुर्ती मंजुर करणे.(उत्तर सोलापूर,माढा,बार्शी, मंगळवेढा,अक्कलकोट)
    10 श्री.गायकवाड वरिष्ठ सहाय्यक खाप्राशा शिक्षक मान्यता देणे खाप्राशा मुख्याध्यापक नियुक्ती समान्यता देणे.खाप्राशा आस्थापा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्ती समान्यता देणे.खाप्रशा अतिरिक्त शिक्षक समायोजन करणे खाप्रशा अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन करणे खाप्रशा मूल्यांकन प्रस्ताव.
    11 श्री.जे.बी. आगळे कनिष्ठ सहाय्यक

    न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज

    मे पीठासीन अधिकारी शाळा याधिकारी  प्रकरणे

    सोलापूर तालुका स्तरावरील न्यायालयीन प्रकरणे

    जिल्हा न्यायालय,सोलापूर/पंढरपूर/बार्शी

    औद्योगिक कामागार न्यायालय,सोलापूर

    मा उच्च न्यायालय मुंबई/औरंगाबाद येथील प्रकरणे

    प्रलंबित न्यायालयातील प्रकरणांचा मासीक त्रैमासिक अहवाल सादर,जि प च्या विरुध्द लागलेल्या दाव्यातवरच्या कोर्टात अपिल दाखल करणे.

    12 वरिष्ठ सहाय्यक, सुधारित पेंशन

    6वा व 7वा वेतन आयोगा नुसार सुधारित पेंशन व अनुषंगीक लाभ देणे.पेंशन-3 चे संपूर्ण कामकाज.,

    रे-नगरमधील नविन शाळा खोल्या सुरु करणे,

    राष्ट्रीय महामार्गत बाधित शाळेची माहिती व कामकाज

    प्रा.शिक्षक निवड वेतनश्रेणी मंजूर करणे.

    प्रा.शिक्षक मंजूर निवडश्रेणीचा लाभ देणे.

    13 श्री.लामकाने

    कनिष्ठ सहाय्यक

    पेन्शन-1

    प्राथमिक शिक्षकांचे नियमित/स्वेच्छा सेवा निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरणे.

    सेवा निवृत्त प्रकरणाचे मासिक अहवाल सादर करणे.

    14 श्री.खराडे. कनिष्ठ सहाय्यक लेखा-1 -बजेट- वेतन,निवृत्ती वेतन व भत्तेे तयार करणे , अनुदान  मागणी करणे व वितरीत करणे व इतर कामकाज,माढा प्रशाला संपूर्ण वेतन व भत्ते तसेच आस्थापना विषयक  कामकाज,अनुदान निर्धारण.
    15 श्री.ए.यु.शहा

    कनिष्ठ सहाय्यक

    लेखा 2 व 3

    धनपाल

    अधिकारी/कर्मचारी वर्ग 01 ते 04 यांचे वेतन देयक

    16 श्रीम. माढेकर

    कनिष्ठ सहाय्यक

    लेखा-8

    प्रा शिक्षक सेवा निवृत्त व मयत शिक्षकांचे गट विमा योजना प्रस्ताव मंजूर करणे
    17 श्री पटेल ए.एस

    कनिष्ठ सहाय्यक

    प्राशि 5,

    (जिपसेस व लेखा-4)

    जि.प.शिक्षक पुरस्कार कामकाज, स्काऊट गाईड व कब बुलबुल प्रशिक्षणाचे नियोजन, शंकरराव मोहितेपाटील गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत योजना,  आदर्श शाळा पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार, आदर्श ग्राम शिक्षण समिती पुरस्कार, व्यक्तीमत्त्व विकास विविध स्पर्धा, ग्रामीण भागातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी पारितोषिक, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना प्रशिक्षण व क्रिडा स्पर्धा, नोंदणीकृत व्यायाम शाळांना व्यायाम साहित्य वाटप करणे, नोंदणीकृत ग्रंथालय / संस्थाना अनुदान, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना इ.1 ली ते 8 वी मुलींना निधी वाटप करणे., ध्वज निधी संकलन, शिक्षक कल्याण निधी, पुण्यतिथी व जयंती साजरी करणे., राज्य/राष्ट्रीय पुरस्कार योजना,प्रयोगशाळा उन्नतीकरण, इ.5वी ते 7 वी विद्यार्थ्याना बेंच खरेदी करणे.व स्टेशनरी.
    18 श्री होनखडे के.बी.

    कनिष्ठ सहाय्यक

    सभा

    शिक्षण समिती सभा कामकाज,

    केंद्र संचालकांची जिल्हास्तरावर परीक्षेच्या नियोजन प्रित्यर्थसह विचार सभा घेणे

    मा.आयुक्ततपासणी. प्रशासन अहवाल कार्यक्रमअदांजपत्रक

    यशवंत पंचायतराज अहवाल तयार करणे लोकशाहीदिन

    शिक्षण प्राथमिक सल्लागार समिती कामकाज.खातेप्रमुखसभा कामकाज.

    खातेप्रमुख01ते23आस्थापनाविषयक प्रपत्र कामकाज.

    शाळा सोडल्याच्या दाखल्यावरसहीघेणे.

    वार्षीकप्रशासनअहवाल.

    19 श्री एस. खरात कनिष्ठ सहाय्यक

    केंद्रप्रमुख संपूर्ण जिल्हा आस्थापना,

    मुख्याध्यापक संपूर्ण जिल्हा आस्थापना, पदोन्नती, बिंदूनामावली -केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, मा.लोकआयुक्त व मा.उपलोकायुक्त यांचेकडील पत्रव्यवहार/प्रकरणे.

    20 श्री.चव्हाण संतोष अर्जून  कनिष्ठ सहाय्यक शा.पो.आ.चे कामकाज
    21 श्री.आर क चव्हाण

    कनिष्ठ सहाय्यक

    आवक विभाग

    आवक विभाग कामकाज
    22 श्री.स्वामी

    कनिष्ठ सहाय्यक

    आवक विभाग

    आवक विभाग कामकाज
    23 श्री.आवताडे टी.एन.

    वरिष्ठ सहाय्यक

    (भनिनि)

    सांगोला,उत्तर सोलापूर तालुक्यातील संपूर्ण भनिनि कामकाज,संपूर्ण जिल्हा बी.डी.एस.कामकाज.
    24 श्री.पाटील आर.पी.

    कनिष्ठ सहाय्यक

    (भनिनि)

    प्रा शि भनिनि प्रकरणे मंजूर करणे (मंगळवेढा,बार्शी),संगणक पोस्टींग कामकाज,नावात बदल,भनिनि रक्कम वर्ग व भनिनि स्लीप
    25 श्री.सोनवणे डी.यू. (लेखा 5) वैदयकिय देयके-मोहोळ, माळशिरस, करमाळा,दक्षिण सोलापूर,पंढरपूर, सांगोला
    26 श्री.एस एस डोंगरे

    कनिष्ठ सहाय्यक

    (भनिनि)

    डी सी पी एस/एनपी एस संपूर्ण कामकाज.
    27 श्री.उपासे

    वरिष्ठ सहाय्यक

    जावक विभाग

    कार्यालयातील जावक बारनिशीकडे आलेले टपाल निर्गमित करणे पोष्टे जस्टँप खरेदी करणे व त्याचा हिशोब ठेवणे
    28 श्री.बनसोडें कनिष्ठ सहाय्यक

    चटोपाघ्याय्य वेतनश्रेणी मान्यता प्राप्त ग्रंथालयांना मासहाग्रंथालय संचालक यांचेकडून प्राप्त

    झालेले धनादेश संबधित ग्रंथालया यांना आदा करणे

    वयाची 54 वर्षे पुर्ण प्राशिची वैद्यकिय प्रमाणपत्र मागवुन पुर्नविलेाकन समिती पुढे सादर करणे व सेवा नियमीत करणे.

    MS-CIT सुट, हिंदी-मराठी भाषा सुट देणे.

    29 श्री पी. जी.सुरवसे कनिष्ठ सहाय्यक दुरध्वनीवर नियंत्रण
    30 श्री.जे.व्ही.पाटील कनिष्ठ सहाय्यक आरटीई 25 टक्केचे संपुर्ण कामकाज
    31 श्रीम.जमादार ए.एस कनिष्ठ सहाय्यक भनिनि कामकाज- पंढरपूर,मोहोळ
    32 श्रीम.करजगी एस.बी. कनि.सहा-लेखा स्था.नि.ले.परिक्षण प्रलंबित परिच्छेदपीआरसी प्रलंबित परिच्छेद महालेखाकार प्रलंबित परिच्छेद डीपीडीसी ऑडीट परिच्छेद,अंतर्गत लेखापरिक्षण सर्व कामकाज लेखा परिक्षण कामकाज, राजीव गांधी अपघात विमा योजना,महानगरपालिका हदवाढ भागातील शाळा हस्तांतरणबाबतचे कामकाज. जि.प. प्रा.शाळा पाडकाम.स्थायीत्वाचा लाभ, अनुकंपा,लोकसेवा हक्क अधिनियम, मा.मुकाअ.तपासणी शकपुर्तता
    33 श्री.डोंगरे,

     

    कनि.सहा-लेखा

    नवीन प्राथ.शाळा प्राप्त प्रस्ताव नवीन प्राथ.शाळा प्रथम परवानगी नवीन प्राथ.शाळा प्रथम मान्यता

    खाप्रशा शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती मंजूर करणे खाप्राशा नैसर्गिक वाढ,अतितुकडी वाढ,प्रस्तावे

    खाप्रशा वेतनेत्तर अनुदान खाप्रशा टप्पा अनुदान प्रस्ताव

    खाप्रशा शाळेतील पदेपंजीकृत करणे खाप्रशा शाळा हस्तांतर प्रकरणे खाप्रशा शाळा स्थलांतर प्रकरणेखाप्रशा सेवक संच निश्चिती खाप्राशा शाळेची मान्यता काढणे खाप्रशा संबधीत प्राप्त तक्रार अर्ज खाप्रशा संबधीत कोर्ट केसेस,

    34 श्री. जाधव

     

    कनि.सहा-लेखा

    नवीन प्राथ.शाळा प्राप्त प्रस्ताव नवीन प्राथ.शाळा प्रथम परवानगी नवीन प्राथ.शाळा प्रथम मान्यता

    खाप्रशा शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती मंजूर करणे खाप्राशा नैसर्गिक वाढ,अतितुकडी वाढ,प्रस्तावे

    खाप्रशा वेतनेत्तर अनुदान खाप्रशा टप्पा अनुदान प्रस्ताव

    खाप्रशा शाळेतील पदेपंजीकृत करणे खाप्रशा शाळा हस्तांतर प्रकरणे खाप्रशा शाळा स्थलांतर प्रकरणेखाप्रशा सेवक संच निश्चिती खाप्राशा शाळेची मान्यता काढणे खाप्रशा संबधीत प्राप्त तक्रार अर्ज खाप्रशा संबधीत कोर्ट केसेस,

    35 श्रीम. नदाफ  कनिष्ठ सहाय्यक माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 चे माहिती अधिकार कामकाज.माहिती अधिकार अपिल कामकाज, द्वितीय अपिल कामकाज सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजना. ,लोकसेवा हक्क अधिनियम, आपले सरकार
    36 श्री.कुलकर्णी जगदीश शंकर  कनिष्ठ सहाय्यक भ.नि.नि.कामकाज- दक्षिण सोलापूर,करमाळा , माढा.
    37 श्री.जिड्डेलू निखिल चंद्रकांत  कनिष्ठ सहाय्यक खाप्राशि कार्यासनास मदतनीस
    38 श्रीम.पंगुडवाले सुवर्णा प्रकाश  कनिष्ठ सहाय्यक भ.नि.नि.कामकाज-अक्कलकोट,माळशिरस,माढा.
    39 श्री. सुशील झिरपे कनिष्ठ सहाय्यक खाप्राशा शिक्षक मान्यता देणे खाप्राशा मुख्याध्यापक नियुक्ती समान्यता देणे.खाप्राशा आस्थापा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्ती समान्यता देणे.खाप्रशा अतिरिक्त शिक्षक समायोजन करणे खाप्रशा अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन करणे खाप्रशा मूल्यांकन प्रस्ताव.
    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )