सोलापूर जिल्हा परिषद मार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत एकुण 7 प्रकारचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
1 )जन्म नोंद दाखला
१)
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
2) मृत्यु दाखला
२)
महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम
3) विवाह नोंद दाखला
३)
अधिसुचित सेवांची यादी
4) असेसमेंट रजिस्टर
४)
ग्राम पंचायत आपले सरकार सेवा केंद्राची केंद्र चालक नाव व दुरध्वनी क्रमांक यादी
5) BPL दाखला
6) येणे बाकी नसल्याचा दाखला
7) निराधार दाखला